ध्येय व उद्दीष्टे ध्येय समाजातील तळागाळापर्यंत शिक्षण गंगा पोहोचविणे. उद्दीष्टे विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास २) आदर्श नागरिक घडविणे ३) कौशल्य निर्मीतीतून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करणे.