क्रीडा विभाग

क्रीडा विभाग

1) जिल्हा स्तरीय स्पर्धेत विभागीय पातळीवर चार विद्यार्थ्यांची निवड

2) तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगट प्रथम क्रमांकाने विजयी

3) तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत लासलगाँव येथे हतोडा फ़ेक या  स्पर्धेत  अर्जुन चारोसकर हा विद्यार्थी तालुक्यात प्रथम, तसेच भाला फ़ेक स्पर्धेत युवराज माळेकर द्वितीय    क्रमांकने विजयी

4) तालुका बुद्धिबळ स्पर्धेत कृष्णा निफाड़े व प्रसाद खोड़े प्रथम क्रमांकाने विजयी

5) मैदानी क्रीडा स्पर्धेत 800 मि. धावाणे अजय लोखंडे तालुका स्तरावर प्रथम व जिल्हा स्तरावर तृतीय

6)i) 400 मि. धावणे अजय लोखंडे द्वितीय क्रमांक

  1. ii) 200 मि. धावणे वैष्णवी थोरात द्वितीय क्रमांक, माया शेवरे तृतीय क्रमांक

7) 200 मि. धावणे गौरी चौधरी तृतीय क्रमांक

8) नयना इंगले बुद्धिबळ स्पर्धेत तालुका जिल्हा स्तरावर विजयी होवून निवड विभाग, राज्य

9) परिसरातील सर्व शालातील मुले,‘भ्रष्टाचार मिटवा, नवीन भारत निर्माण करा’ दक्षता जागरूकता आठवडा 2018  बद्दल एच.ए.एल तर्फे निबंध स्पर्धेत प्रमिला हरिश्चंद्र जोंधळे द्वितीय क्रमांक दिव्या दीपक सोनवणे तृतीय क्रमांक मिळवला.